Contact: 02527272034
logo

Panchayat Samiti Shahapur | पंचायत समिती शहापूर अधिकृत संकेतस्थळ"> Styled Section
Officer Photo

श्रीमती नम्रता मीना चंद्रकांत जगताप

गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी), पंचायत समिती शहापूर

शिक्षण: M.Sc. Agriculture (Economics)

मी शासन सेवेत दिनांक २२ जुलै २०१३ रोजी पंचायत समिती जुन्नर, जिल्हा ठाणे येथे सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर रुजू झाले. सद्यस्थितीत मी दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ पासून गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी), पंचायत समिती शहापूर या पदावर कार्यरत आहे।

शहापूर पंचायत समिती शहापूर पंचायत समिती - हवामान व बातम्या

🛰️ हवामान माहिती

📰 ताज्या बातम्या

🏛️ सार्वजनिक सुविधा

आरोग्य सेवा
शैक्षणिक
महिला व बाल
पर्यटन
कार्यालये
रस्ते
आपत्कालीन
वाहतूक
धरणे

शहापूर पंचायत समिती

शहापूर पंचायत समिती ही ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आहे. ही समिती ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, रोजगार हमी, जलसंधारण, कृषी, बांधकाम आणि इतर विभागांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. प्रशासनाच्या पारदर्शक व परिणामकारक अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवून, नागरिक केंद्रित सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

एक दृष्टिपात

समितीचे नावशहापूर पंचायत समिती
देशभारत
राज्यमहाराष्ट्र
विभागकोकण
जिल्हाठाणे
क्षेत्रफळ७५०.५७ चौ. कि.मी.
गावांची संख्या१७१
ग्रामपंचायती११८
लोकसंख्या२,५८,६८० (२०११)
३,१०,००० (२०२४ अंदाजित)
समुद्रसपाटीपासून उंची९८ मीटर
महत्वाची संकेतस्थळे

महत्वाची संकेतस्थळे

सरकारी उपयुक्त सेवा - भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण संकेतस्थळांवर दुवा

OGD Platform
Open Government Data Portal of India
Visit Website
Make in India
उद्योग प्रोत्साहन योजना
Visit Website
Incredible India
भारतीय पर्यटन मंत्रालय
Visit Website
National Portal
भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ
Visit Website
Digital India
डिजिटल इंडिया उपक्रम
Visit Website
PM India
पंतप्रधान कार्यालय
Visit Website
MyGov
नागरी सहभाग पोर्टल
Visit Website
RTS Portal
सेवा मिळविण्याचा अधिकार
Visit Website
आपले सरकार
महाराष्ट्र तक्रार निवारण
Visit Website
PG Portal
तक्रार निवारण प्रणाली
Visit Website
ZP Thane
जिल्हा परिषद ठाणे योजना
Visit Website
Thane Doorstep
शासन आपल्या दारी
Visit Website
Make in India
उद्योग प्रोत्साहन योजना
Visit Website
Incredible India
भारतीय पर्यटन मंत्रालय
Visit Website
National Portal
भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ
Visit Website
Digital India
डिजिटल इंडिया उपक्रम
Visit Website