पेसा ५% अबंध निधी
अ.क्र | लक्षांक / उद्दिष्ट | साध्य |
---|---|---|
१ | भौतिक - १५२० | ११६६ |
२ | आर्थिक - ₹९८,८७,६६,८८/- | ₹७१,५०,०७,९४/- |
३ | एकूण | - |
सामूहिकरीत्या अनुदान ग्रामकोष समितीला निधी मिळते.
अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना व पेसा गावांना सोयीसुविधा करिता खालीलप्रमाणे कामे - प्राथमिक सोयीसुविधा, पायाभूत सुविधा, आरोग्य, वनीकरण, वनहक्क इत्यादी बाबींवर पेसा ५% अबंध निधी ग्रामसभेद्वारे खर्च व कामे केली जातात.